आज आपण ब्युटी मध्ये बिजनेस मध्ये महिला ब्युटी पार्लरचा बिजनेस कसा सुरु करावा ह्याबद्दल बोलणार आहोत. हा बिजनेस मोड्यूल तुम्हांला महिला ब्युटी पार्लर चा बिजनेस सुरु करण्यापासून त्याच्या न्फयाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. ह्या मोड्यूल मध्ये आम्ही त्या प्रत्येक गोष्टीवर बोलणार आहोत जो तुम्हांला महिला ब्युटी पार्लर बिजनेसच्या सुरुवात ते अंत पर्यंत सर्व माहिती देणार आहोत.
ह्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार –
लेडीज ब्युटी पार्लर मध्ये बिजनेस चे अनेक टप्पे
कार्यकारी सारांश
भारतात ब्युटी आणि कल्याण क्षेत्र आज काळ भरारी घेत आहे. भारत पूर्ण जगात ब्युटी प्रोडक्त्त किंवा सर्व्हिसच्या वापरात दुसऱ्या स्थळावर आहे. FICCI आणि KPMG च्या माध्यमाने दिलेल्या एका रिपोर्ट मध्ये असे सूचित आहे कि भारतात ब्युटी आणि कल्याण क्षेत्राच्या भरभराटीमुळे आपण सर्वोत्कृष्ट ५ देशांत सामील झालो आहोत आणि २०२० पर्यंत हि इंडस्ट्री INR १,५०,००० करोड पर्यंतचा बिजनेस करू शकते. भारतात ब्युटी आणि क्षेत्राची वाढ जवळपास १८% पर्यंत झाली आहे. खरं तर, भारतात ह्या क्षेत्राची वाढच नाही तर असे भाकीत केले जात आहे कि बिजनेसची वाढ तब्बल तिप्पट पटीने वाढणार आहे पुढच्या ५ वर्षांत.
तर तुम्ही जर ह्या इंडस्ट्रीची आवड आहे आणि इथे एखादा बिजनेस सुरु करू इच्छित आहेत, तर नक्की करा. ब्युटी आणि कल्याण क्षेत्रात ब्युटी, पोषण, शारीरिक तंदुरुस्ती, थेरपीचे वैकल्पिक प्रवाह आणि कायाकल्प सारखे अनेक ऑप्शन आहे.
ब्युटी केअर चा बिजनेस खूप वाढत आहे भारतीय मार्केट मध्ये. PWC द्वारा बनवलेल्या एका रिपोर्ट मध्ये ही इंडस्ट्री २०-२५% वर पुढे वाढली आहे. आणि ब्युटी आणि कॉस्मेटिक प्रोडक्त्त नंतर सलून चा हि बिजनेसला जास्त प्राधान्य मिळत आहे.
Beauty aur Wellness Sector ka preference ke according division
Source – PWC Report
लेडीज ब्युटी पार्लर मध्ये बिजनेस चे पर्याय
आजकाल लोकांचा दृष्टिकोन कल्याण आणि ब्युटी क्षेत्राकडे बदलत आहे. इंडियाचे मध्यमवर्गीय आणि उंचच मध्यमवर्गीय विदेशात जात आहेत. विदेहसात ब्युटी प्रोडक्त्त विविध प्रकारचे मिळतात, ज्यामुळे विदेशातून परतल्यावर भारतात त्या प्रोडक्ट्ची मागणी भारतात वाढते.
भारताची १.३ अब्ज लोकसंख्या मधून ४७% लोकसंख्या, २५ च्या खाली आहे. ह्या वयोगटात आपले स्वास्थ्य आणि सुंदरतेप्रती लक्ष जास्त असते. ह्यात सोशल मीडियाचा पण खूप मोठा हात आहे. अनेक मोठी नावे आहेत ज्यांनी ब्युटी आणि कल्याण क्षेत्रात आपले करियर बनवले आहे, आणि खूप प्रसिद्ध सुद्धा आहेत. उदाहरण आहे शहनाझ हुसेन चे.
तर ज्या पटीने लोक सुंदरतेकडे आकर्षित होत आहेत आणि सोहळा मीडियाचा क्रेज वाढत आहे, ब्युटी आणि कल्याण इंडस्ट्री खूपपुढे जाणार आहे आणि ह्या क्षेत्रात छोट्यातला छोटा बिजनेस सुद्धा तुम्हांला चांगले फायदे देऊ शकते.
लेडीज ब्युटी पार्लर बिजनेस मध्ये कमाई
लेडीज ब्युटी पार्लर बिजनेस मध्ये आजच्या जीवनशैलीच्या अनुसार कधीच मंडी येणार नाही. ह्यामुळे हैस बिजनेस मध्ये नफा कमावणे आणि बिजनेसलाव्यावस्थित वाढवणे जास्त कठीण नाही. तर पण, ह्या बिजनेस मध्ये नफा होणे अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर निर्भर आहे, जसे तुमचा पार्लर कोणत्या स्थळी आहे, तुम्ही कोणकोणत्या सर्व्हिस देऊ शकता, सुविधा देऊ शकता, तुमच्या किमती दुसऱ्यांच्या तुलनेत किती आहे, स्पर्धा किती आहे, वेळ आदी.
तरीही, जर सर्व वस्तुस्तिथी लक्षात ठेवून, हे मान्य केले जाते, कि तुम्ही महिन्यात ३ लाख बिजनेस करू शकता तर तुम्हाला ५०% नफा मिळू शकतो. म्हणजे जर एक महिन्यात तुम्ही १ लाख चा बिजनेस करता, तर ५०,००० चा नफा होऊ शकतो.
हाच बिजनेस लग्नाच्या सीजन मध्ये अजून जास्त कमाई मिळवतो. आजकाल लग्नात, सर्व वर्गाच्या लोकांना लेडीज ब्युटी पार्लरची गरज भासते. तर तो एक असा काळ आहे ज्यामध्ये तुम्ही खूप नफा कमावू शकता.
अंमलबजावणी – कसा सुरु करावा लेडीज ब्युटी पार्लर बिजनेस
काय पात्रता असायला हवी
लेडीज ब्युटी पार्लर खोलण्यासाठी जास्त पात्रतेची गरज नाही. हा एक असा बिजनेस आहे जो कोण हि करू शकतो, ज्याला ब्युटी आणि कल्याण क्षेत्रात इंटरेस्ट आहे आणि ह्यात यश प्राप्त करू इच्छितो.
पण ह्या काळात जेव्हा स्पर्धा आणि चांगली सेवा, ह्या गोष्टींच्या मागणीत वाढ आहे तर फक्त अनुभव कामी येणार नाही. ह्यामुळे ह्या क्षेत्रात बिजनेस सुरु करण्या आधी एखादा कोर्स करणे गरजेचे आहे. भारतात आधीच्या तुलनेत अनेक नवीन ब्युटी आणि कल्याण सेवा संबंधित कोर्स सुरु झाले आहेत आणि प्रमाणपत्र देणारे शाळा सुरु झाले आहेत.
ब्युटिशियन कोर्स
महिला लेडीज ब्युटी पार्लर कोर्स म्हणजेच ब्यूटीशियन कोर्स अनेक प्रकारचे असतात आणि तुम्ही ह्यातून आपल्या आवडीनुसार कोणताही कोर्स करू शकता जसे –
- स्किनकेअर कोर्सेस – स्किनकेअर और सौंदर्यशास्त्र व्यावसायिक हे हो जो जो लोगन त्वचा संबंधित समस्या मुरुम, डाग वगैरे आहेत.
- मेकअप आर्टिस्ट कोर्स – मेकअप आर्टिस्ट्सची डिमांड मेक अप साठी होते आणि ह्याची मागणी वाढली आहे
- हेअरस्टाइलिस्ट कोर्स – इंडिया मध्ये केसांची निगाह राखणे प्रचलित आहे आणि हा कोर्स वेगवेगळ्या स्टाईल मध्ये केस सजवण्यात खूप कामी येतो
- कॉस्मेटोलॉजी कोर्स – हा कोर्स व्यावसायिक मेकअप कलाकार बनण्याचा पाया आहे
- नखे सौंदर्य आणि नेल आर्ट कोर्स – ह्या कोर्सने ननखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही अनेक पर्याय शिकू शकता
ह्यातून कोणताही कोर्स कौन तुमची पात्रता वाढते आणि तुम्ही तुमचे बिजनेस आणि ग्राहक ह्यांच्यावर खूप सकारात्मक प्रभाव पाडू शकता
भारतात हे कोर्सेस देणारे अनेक इन्स्टिट्यूट आहेत. आधी ह्या इन्स्टिट्यूट संख्येत कमी होत्या पण आता प्रत्येक शहरात एक इन्स्टिट्यूट सुरु झाला आहे. ब्रँड आणि कालिटीच्या आधारावर पाहिले तर अनेक कोर्स आहेत, पण टॉप लेव्हलचे काही इन्स्टिट्यूट आहेत जसे-
पर्ल अकादमी (Pearl Academy) –पर्ल अकादमी भारताच्या टॉप ५ ब्युटी आणि कल्याण इन्स्टिट्यूट मधून एक आहे. ह्यांच्या शाखा दिल्ली , नोयडा, मुबई आणि जयपूर मध्ये आहेत जिथे तुम्ही कोर्स करू शकता. काही कोर्सेस आहेत जे तुम्ही इथे शिकू शकता –
- केशरचना
- नाटक मेकअप
- सौंदर्य मेकअप
- सेलिब्रिटी मेकअप आणि ब्राइडल हेअर
- मालिश इ.
पर्ल अकादमी मध्ये ऍडमिशन प्रक्रिया, कोर्सेस, कालावधी आणि जास्त माहिती साठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर पूर्ण माहिती मिळवू शकता. जास्त माहिती साठी इथे क्लिक करा.
शहनाझ हुसेन ब्युटी अकादमी (Shahnaz Husain Beauty Academy) –शहनाझ हुसेन, ब्युटी इंडस्ट्री मध्ये खूप प्रचलित नाव आहे. शहनाझ हुसेन ब्युटी अकादमी व्यावसायानिक ब्युटी ट्रेनिंग मध्ये सर्वोत्कृष्ट आहे. कोर्स जे तुम्ही इथे करू शकता
- शहनाझ हुसेन प्रोफेशनल डिप्लोमा इन कॉस्मेटोलॉजि
- बेसिक डिप्लोमा इन ब्यूटी कल्चर अँड थेरपी
- स्किन थेरपी मध्ये डिप्लोमा
- डिप्लोमा इन हेअर डिझायनिंग (मूलभूत आणि आगाऊ)
- त्वचेत पदव्युत्तर इ.
शहनाझ हुसेन ब्युटी अकादमी मध्ये ऍडमिशन प्रोसेस, कोर्स, कालावधी आणि जास्त माहिती साठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर पूर्ण माहिती मिळवू शकता. अधिक माहिती साठी क्लिक करा.
लॅक्मे अकादमी (Lakme Academy) – लॅक्मे अकादमी भारतात ब्युटी ट्रीटमेंट मध्ये महत्वाचे नाव आहे, जे ६०+ शहरांत उपलब्ध आहे. लॅक्मे अकादमी मधून हे कोर्स करता येतात –
- सौंदर्य चिकित्सा
- नाखावरील नक्षी
- कॉस्मेटोलॉजी
- त्वचेची निगा राखणे
- केसांची निगा
लॅक्मे अकादमी मध्ये प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, कालावधी आणि अधिक माहिती साठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट मधून पूर्ण माहिती मिळू शकते. जास्त माहिती साठी इथे क्लिक करा.
In institutes mein training lena aur course karna aapke professional beauty career ke liye kaafi accha rahega, par agar aap in institutes se courses na bhi kar paye, toh bhi apne seher ke kisi bhi acche institute se course kar sakte hain. Jyada important ye hai ke aapko accha kaam aana chaiye aur beauty related har chiz ki knowledge honi chaiye.
Iske alawa Google pe kayi Applications bhi available hai jismein video ke madhyam se aasani se aap make-up, hair style, aur kayi sari beautician courses or tips hindi mein sikh sakte hain. Inmein se ek aap hai jo sabse jyada pasand kiya gaya hai us App ka naam hai “Beauty Parlour Course” or ye kuch is tarah ka dikhta hai –
हा अप्लिकेशन तुमच्या फोनच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करा. डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर शोध “ब्युटी पार्लर कॅर्स नाही तर खालील बटन वर क्लिक करा-
अप्लिकेशन डाउनलोड करायला इथे क्लिक करा
मार्केटची माहिती
लेडीज ब्युटी पार्लर खोलायच्या आधी मार्केट अनुसार काही घटक लक्षात ठेवा. ह्या फॅक्टर वर निर्णय घेऊ शकता कि तुमचे दुकान कशी असायला हवी आणि कुठल्या एरियात चांगली वाटेल.
विद्यमान पार्लर फायदा
तोटा
| नवीन पार्लर फायदा
तोटा
|
2. स्थळासाठी रिसर्च करा
स्थळ आणि जागेबद्दल माहिती काढल्याने हे समजणार कि अशी कोणती वस्तू, कोणती फॅसिलिटी किंवा ऑफर आहेत, जे फक्त तुम्ही देऊ शकता, जे बाकी देऊ शकत नाही आहेत. रिसर्च करताना ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा –
- ह्या गोष्टीची रिसर्च करा कि तुमच्या एरिया मध्ये कोणत्या वयोगटातले लोक जास्त राहतात. जसे कि ज्या एरिया मध्ये किशोरवयीन विद्यार्थी, कार्यरत व्यावसायिक, तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, तिथे पार्लरची मागणी पण जास्त होणार कारण ह्या वयोगटातील लोक स्वतःची देखरेख करणे आवडते.
- स्वतःच्या भागाचे आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळवा. जर तुमच्या एरियाच्या लोकांची आर्थिक परिस्तिथी दुर्बल असेल तर तुम्हांला तुमच्या पार्लरच्या रेट्सला पण कमी ठेवावे लागेल. आणि जर आर्थिक स्टेटस चांगला आहे तर तुम्हांला आरामात कमी पैशात मध्ये खूप बिजनेस मिळू शकता.
- लक्षात ठेवा कि तुमच्या एरिया मध्ये किती लेडीज ब्युटी पार्लर आहे. जितकी जास्त दुकान तुम्ही निवडलेल्या लोकॅलिटी मध्ये असणार तुमच्यासाठी स्पर्धा वाढू शकते आणि तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार त्यांच्या पुढे जाण्यासाठी. हे करणे अशक्य नाही पण अवघड आहे.
- जवळपासचे बिजनेस तुम्हाला हा अनुमान देऊ शकतात कि तो एरिया बिजनेस सुरु करण्यासाठी फायदेशीर आहे कि नाही. जसे कि जर एखादा मोठा ब्रँड तुमच्या निवडलेल्या एरिया मध्ये बिजनेस सुरु आहे, ह्याचा अर्थ त्या ब्रँड ने खूप रिसर्च केला आहे आणि त्याच्या नंतरच हा बिजनेस सुरु केला आहे. म्हणजे तो एरिया तुमच्यासाठी फायदेशीर होऊ शकतं.
- हे सुद्धा लक्षात ठेवा कि तुमचा एरियात कोणता दुसरा पार्लर आहे जो नुकताच बंद झाला आहे. जर असे झाले आहे तर कोणत्या कारणाने झाला, ज्याच्यामुळे झाला, ते समजून आपल्या दुकानाला तोट्यातून वाचवावे.
पुंजी आणि पायाभूत सुविधा
पुंजी
लेडीज ब्युटी पार्लर बिजनेस सुरु करायच्या आधी तुम्हांला निर्णय घ्यायचा आहे कि तुम्ही कोणत्या लेवल वर पार्लर खोलू इच्छित आहात. म्हणजे, कोणत्या एरियात सुरु करू इच्छित, किती कर्मचारी असणार, कोणत्या सुविधा दिल्या जाणार, कोणते साधन लागणार आणि किती मोठा पार्लर खोलू इच्छिता. ह्या सर्व गोष्टी तुमचा बजेट निर्णय घेण्यामध्ये तुम्हांला मदत करतील.
ह्या ऐवजी तुमच्या दुकानाच्या एरियाबद्दल बोलायचं झालं, कमीत कमी १००-१००० Sq.ft चा एरिया कोणताही पार्लर खोलण्यासाठी गरजेचे आहे. ह्या एरियाचे दुकान विकत घेतला, तर त्याचा रेट त्या रियाच्या आर्थिक परिस्तिथीवर निर्भर करतो. जसे तुम्ही ५०० sq. ft चा पार्लर खोलू इच्छिता आणि जर तुमचा एरिया खूप महागडा आहे तर तुम्हांला जास्त भाडं भरावं लागेल आणि जर स्वस्त आहे तर कमी खर्च होणार. तुम्ही तुमच्या एरिया मध्ये पार्लर साठी खाली दिलेल्या साईट्स वरून रेट मिळवू शकता –
भांडवलासाठी ह्या ३ उपाय मधून कोणताही निवडू शकता –
वैयक्तिक भांडवल – वैयक्तिक भांडवल म्हणजेच स्वतःचे पैसे वापरून स्वतःचं दुकान विकत घेणे सर्वोत्कृष्ट उपाय आहे. कारण, ह्यामुळे तुम्हांला भविष्यात परतफेड करणारा खर्च करावा नाही लागणार. ह्या ऐवजी जर भविष्यात कुणा दुसर्याकडून भांडवल घ्यावा लागला, तर त्याला विश्वास असेल कि तुम्ही तुमच्या बिजनेस संधर्भात गंभीर आहात.
देवदूत गुंतवणूकदार (एंजल इन्व्हेस्टर) – देवदूत गुंतवणूकदार ते लॉग आहेत जे खूप श्रीमंत असतात आणि ते छोट्या बिजनेस मध्ये सरळ इन्व्हेस्ट करतात. ह्या गुंतवणूकदारला खूप अनुभव असतो आणि तुमचा बिजनेस वाढवण्यात तुमची मदद करू शकतो. देवदूत गुंतवणूकदारला तुम्ही इंटरनेट वर तुमच्या राष्ट्राच्यानुसार शोधू शकता.
लक्षात ठेवा, ह्या इन्वेस्टर्सकडे जाण्यापूर्वी आपले दुकान खोलण्याचा प्लान तैयार ठेवा आणि एक डॉक्युमेंट बनवून घ्या जे तुम्ही समजावू शकाल.
बँक लोन – बँक लॉन्स कोणत्याही छोट्या किंवा माध्यम बिजनेस साठी खूप गरजेचे करते. जर तुमच्याकडे स्वतःचा भांडवल नाही आहे, तर तुम्ही बँकेकडून लोन सॅंक्शन करून घेऊ शकता. बँक मधून लोन सॅंक्शन करवण्यासाठी तुम्हांला ह्या गोष्टींची गरज असेल –
तुमचे वय २१-६५ वर्ष असायला हवे.
तुम्हांला एक प्रॉफिट मार्गीं दाखवावी लागेल बँकेला ज्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यावर बसेल. नफा कमीतकमी १,५०,००० INR असायला हवा. एक चांगला बिजनेस प्लॅन दाखवावा लागेल, जो तुमच्या बिजनेसची पूर्ण माहिती त्यांना देऊ शकणार. आर्थिकरित्या अजून एक गोष्ट गरजेची आहे दुकानाचे इन्शुरन्स. इंडिया मध्ये लोक इन्शुरन्स करण्यासाठी जास्त लक्ष देत नाही. पण त्यातुन खूप नफा होऊ शकतो. जसे कधी एखादी चोरी झाली, किंवा अपघात झाला, त्यातून वाचण्यासाठी दुकानाची इन्शुरन्स करणे गरजेचे आहे. इन्शुरन्स साठी सुद्धा तुम्हांला एखाद्या इन्शोरन्स कंपनीशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा.
पायाभूत सुविधा
आता बोलूया कि एक पार्लर खोलण्यासाठी कोणते गरजेचे उपकरणे आहेत आणि त्यांना विकत घेण्यात किती पैसे लागतील.
फर्निचर आणि अप्लायन्सेस
फर्निचर / उपकरणे | Quantity | Price (INR) – Approx. |
पूर्ण आकाराचे मिरर | 1 | 3500 – 8500 |
पार्लर रॅक | 1 | 5500 – 12,500 |
पार्लर चेअर | 1 | 2000 – 45,000 |
शैम्पू चेअर | 1 | 4000 – 55,000 |
स्वयंचलित केस स्टीमर | 1 | 2000 – 9000 |
पेडीक्योर फूट स्पा मशीन | 1 | 1500 – 6500 |
केस ड्रायर | 1 | 300 – 3000 |
केस सरळ करणारा | 1 | 500 – 3500 |
केस कर्लर | 1 | 500 – 3500 |
मेण हीटर | 1 | 250 – 1200 |
अतिनील निर्जंतुकीकरण (UV STERILIZER) | 1 | 2500 – 5500 |
मेक-अप ब्रश | 1 Set | 300 – 3000 |
कंघी | 1 Set | 200 – 1500 |
कात्री | 1 Set | 250 – 1500 |
ट्रिमर | 1 | 500 – 3000 |
संकीर्ण | 0 – 2000 | |
Total | 23,800 – 1,64,000 |
सौंदर्यप्रसाधने
सौंदर्यप्रसाधने | Quantity (Approx.) | Price (INR) – Approx. |
केसांचा शैम्पू | 1 bottle | 70 – 350 |
फेस क्रीम आणि लोशन | 1 | 90 – 1000 |
अॅसटोन | 1 ltr | 50 |
केस काढणारे मेण | 1 | 90 – 250 |
केसांचा स्प्रे | 1 bottle | 75 – 100 |
हेअर जेल | 1 | 40 – 600 |
स्पंज कॉटन | 1 pack | 20 – 30 |
हात टॉवेल्स | 1 | 50 – 150 |
सर्जिकल हातमोजे | 1 pairs | 25 – 50 |
इतर सौंदर्यप्रसाधने (एकूणच) | 10,000 – 20,000 | |
Total | 10,510 – 22,580 |
बाकी खर्च
1 | वीज शुल्क | 1000 – 2000 |
2 | भाडे | 3000 – 20,000 |
3 | दूरध्वनी शुल्क | 750 – 1000 |
4 | इतर अप्रत्याशित खर्च | 1000 – 1500 |
5 | पाण्याचे शुल्क | 250 – 300 |
Total | 6000 – 24,800 |
कर्मचारी
कर्मचारी | Number | Salary (Per Head – Per month) |
ब्यूटीशियन | 3 | 6000 – 18,000 |
मदतनीस | 2 | 5000 – 8,000 |
व्यवस्थापक (गरज असल्यास ) | 1 | 15,000 – 20,000 |
Total | 26,000 – 46,000 |
पूर्ण बिजनेसचा खर्च | 66,310 – 2,57,380 |
टीप: लेडीज ब्युटी पार्लर खोलण्यासाठी तुम्हांला विविध प्रकारचे प्रोडक्ट्स लागतील. तुम्ही ते होलसेल मध्ये विकत घेतले, तर नफा होईल. होलसेल मध्ये प्रोडक्त्त घेण्यासाठी साठी तुमच्या जवळपासच्या होलसेल दुकानात तुम्ही जाऊ शकता, किंवा इंडिअमरत च्या वेबसाईट मधून प्राईजचा अंदाज घेऊ शकाल. जास्त माहिती साठी इथे क्लिक करा.
कायदेशीर प्रक्रिया
भारतात कोणताही दुकान उघडण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस मधून जावे लागते. जर ब्युटी पार्लर खोलायचे आहे, तर आधी रजिस्ट्रेशन करावे लागणार आणि मग टॅक्स रजिस्ट्रेशन सुद्धा करावे लागणार. पुढे विस्तृत मध्ये सांगितले गेले आहे कि ह्या दोन्ही परक्रिया काय आहेत आणि कसे मिळवले जातात.
दुकानाची रजिस्ट्रेशन
जर तुम्ही तुमच्या राष्ट्रात कोणतेही दुकान किंवा बिजनेस सुरु करता तर तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या लेबर डिपार्टमेंट मध्ये शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट अंतर्गत रेजिस्ट्रेशन करावे लागणार. हे रजिस्ट्रेशन ऑनलाईन होऊ शकते, त्यासाठी तुमच्या स्टेटच्या लेबर डिपार्टमेंटची वेबसाईट वर जाऊन शॉप रजिस्ट्रेशन करू शकता.
रजिस्ट्रेशन साठी काही माहिती गरजेची असते जशी –
दुकानाचे नाव
दुकानाचा पत्ता
मॅनेजरचे नाव
दुकानाचा प्रकार
किती लोक काम करतात
रजिस्ट्रेशन साठी हे कागदपत्र लागणार
पॅन /आधार कार्ड/ ड्राइविंग लायसेन्स / वोटर ID
मालकाचा फोटो
भाड्याचे अग्रीमेंट (घर भाड्यावर असल्यास)
विजेचा बिल
टॅक्स रजिस्ट्रेशन
ब्युटी पार्लर मध्ये टॅक्स रजिस्ट्रेशनचा अर्थ आहे GST रजिस्ट्रेशन. जेव्हा पण भारतात कोणताही प्रोडक्त्त किंवा सुविधा एखाद्या बिजनेस च्या माध्यमातून दिली जाते, तेव्हा त्याच्यासाठी GST रजिस्ट्रेशन करावे लागते. GST रजिस्ट्रेशन केंद्रीय सरकार खाली येते.
GST रजिस्ट्रेशन तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा करू शकता https://www.gst.gov.in/. किंवा एखाद्या प्रायव्हेट संस्थेतून सुद्धा करू शकता. खाली दिल्या गेल्या चित्रात तुम्हांला गरजेचे कागदपत्र कळतील.
Source: IndiaFilings
मार्केटिंग कशी करावी
कोणताही छोटा किंवा मोठा बिजनेस वाढवण्यासाठी त्याची मार्केटिंग चांगली असायला हवी. म्हणून लक्ष द्या कि तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्या हिशोबाने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमची मार्केटिंग करू शकता.
आता हे लक्षात घ्या कि तुमच्या स्पर्धकांच्या तुलनेत तुम्ही काय वेगळं करत आहात, ज्यामुळे तुमचे ग्राहक वाढत आहेत. तुमच्या बिजनेसला पुढे वाढवण्यासाठी ह्या ३ गोष्टींना लक्षात ठेवा- दुकानाची ऍडव्हर्टाइजमेण्ट म्हणजेच प्रचार, तुमचा तुमच्या ग्राहाकांबरोबर संवाद आणि ग्राहकांचा नफा. आर आता बोलूया ह्या तीन गोष्टींबद्दल आणि कसे ह्यांच्या मदतीने तुम्ही टीमचे बिजनेस वाढवू शकाल.
अड्वर्टाइजमेण्ट (प्रचार)
तुम्ही तुमच्या दुकानाचा प्रचार अनेक माध्यमांनी करू शकता. अनेक प्रकारे उपलब्ध आहेत- ऑनलाईन आणि ऑफलाईन. आता बोलूया ह्या प्रकारांबद्दल –
ऑनलाईन
Google My Business – Google My Business गुगलचा एक मोफत साधन आहे ज्याने तुम्ही तुमच्या बिजनेसला गुगलच्या लिस्टिंग मध्ये टाकू शकता. ह्याने फायदा असा आहे कि जेव्हा कुणी गुगल वर आपल्या जवळपासचे ब्युटीपार्लर शोधात असणार, किंवा सरळ तुमच्या किंवा तुमच्या दुकानाच्या नावाने शोधात असला, तर त्यांना आरामात तुमच्या दुकांची सर्व माहिती मिळेल गुगल वर.
Google My Business तुमच्या दुकानाचे नाव, दुकानापर्यंत पोहोचण्याची दिशा, फोन नंबर, पुनरावलोकने, रेटिंग्ज, प्रतिमा आणि तपशील तपशील सर्व काही एकाच जागी आणतो, ज्यामुळे तुमच्या ग्राहकाला तुमच्या दुकानापर्यंत पोहोचणे सोयीस्कर ठरेल. ह्या ऐवजी जर तुमच्या जवळपासच्या भागात कुणी ब्युटी पार्लर शोधात आहे, आर तुमचे नाव सुद्धा त्यांच्याकडे पोहोचू शकेल. ह्यूले आरामात कुणीही तुमचे पार्लर शोधू शकेल.
Google My Business मध्ये खातं बनवणे खूप सोप्पे आहे. खाली दिलेल्या चित्राच्या दिशानुसार तुम्ही आरामात अकाउंट बनवू शकता.
Google My Business ची अधिक माहिती साठी इथे क्लिक करा
Just Dial – Just Dial एक असा प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला कोणत्याही भागाच्या लोकल बिजनेसची माहिती देऊ शकतो. हि माहिती तुम्हांला कॉल किंवा इंटरनेटच्या माध्यमाने ते देतात.
Just Dial मध्ये सुद्धा Google My Business सारखेच तुम्हांला तुमच्या बिजनेसला रजिस्टर करावे लागते. अंतर फक्त इतकाच कि Just Dial मध्ये तुम्ही दोन प्रकारची लिस्टिंग करू शकता – मोफत किंवा पेड लिस्टिंग.
रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया खूप सोपी आहे आणि हि तुम्हांला ऑनलाईन त्यांच्या वेबसाईट मधून करू शकता किंवा तुम्ही 8888888888 वर कॉल करून रजिस्ट्रेशन करू शकता. Just Dial मध्ये मोफत लिस्टिंग करण्यासाठी इथे क्लिक करा – Just Dial Free Listing आणि paid listing करण्यासाठी इथे क्लिक करा – Just Dial Paid Listing.
ऑफलाईन
होर्डिंग्ज – लेडीज ब्युटी पार्लर बीजनेस असा बिजनेस आहे जो लॉग अधिकतर ऑफलाईन शोधतात, म्हणजे हे गरजेचे आहे कि तुम्ही तुमच्या बिजनेसचा प्रचार होर्डिंग आणि पेपर मीडियमच्या माध्यमाने करायला हवे. होर्डिंग विषयी काही गोष्टी लक्षात तुम्ही ठेवायला हवे जसे –
- दुकान सुरु करायच्या आधी काही दिवसांपूर्वीच तुम्ही “Opening Soon” चा बोर्ड लावायला हवा. ह्याने लोकांना हि जण असेल कि त्या भागात ब्युटी पार्लरचे दुकान खुलणार आहे.
- तुम्ही तुमच्या पार्लरचे बोर्ड त्या जागी लावा जिथे लोकांची गर्दी असेल, तुमच्या दुकानाची गरज असेल किना मार्केट, कॉलनी मध्ये, कॉस्मेटीकच्या दुकानांजवळ, आपल्या रियाच्या रेसिडेन्शिअल एरियाच्या अवतीभवती असेल.
पत्रके – तुमच्या दुकानाची जाहिरात तुम्ही पत्रके वाटून सुद्धा करू शकता. हे तुम्ही स्वतः येण्या जाणाऱ्यांना देऊ शकता किंवा तुमच्या स्थानिक वृत्तपत्र वाळायला देऊन घरा घरापर्यंत पोहोचवू शकता.
Yellow Pages – Yellow Pages एक निर्देशिका आहे ज्यात तुमच्या तुमच्य शहराच्या प्रत्येक भागाच्या छोट्याहून छोटे ते मोठ्याहून मोठे बिजनेसचे नंबर आणि पट्टे मिळू शकतात. येलो पेजेस मध्ये रजिस्टर करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी इथे क्लिक करा.
वागणूक
एक खूप चांगली महान आहे –
ऐसी बानी बोलिए, मन का आपा खोय |
औरन को शीतल करै, आपहु शीतल होय ||
ह्याचा अर्थ लोकांशी असे बोला कि त्यांच्या सोबत तुम्हांला सुद्धा आनंद मिळेल. तुमच्या वागणुकीचा लोकांवर खूप परिणाम होतो. जर एखादा तुमच्याबरोबर प्रेमाने बोलतो, आणि दुसरा वाईट पद्धतीने बोलतो, तर सहाजिक आहे कि तुम्ही प्रेमळ माणसाशी बोलणे पसंत कराल.
तसेच जर तुम्ही तुमच्या ग्राहकांशी प्रेमाने बोलत आहेत आणि त्यांना चांगली सुविधा देत आहात तर ते तुमच्या दुकानात पुन्हा पुन्हा येणारच.
ह्याऐवजी ते लोक तुमची चर्चा त्यांच्या मित्र परिवाराशी करतील, ज्यामुळे तुमच्या दुकानाचे नाव बाकीच्या दुकानांपेक्षा वेगळे ठरेल.
कस्टमरचा नफा
तुम्ही जितकं जास्त तुच्या ग्राहकांच्या न्फयाबद्दल विचार करणार तुमचा बिजनेस तितकाच चांगला वाढणार. म्हणून ग्राहकांबद्दल ह्या गोष्टी लक्षात ठेवा –
- तुमच्या ग्राहकांना काहीतरी चांगली आणि सोपे सुविधा देण्याचे प्रयत्न करा. जितक्या आरामात आणि कमी वेळात तुम्ही दुकानातून लोकांना सुविधा देऊ शकाल, तितकं जास्त त्यांना तुम्ही आवडणार.
- दुसऱ्या महिला ब्युटी पार्लरच्या तुलनेत अशा कोणत्या सुविधा आहेत जे तुम्ही त्यांना देऊ शकाल, हे लक्षात ठेवा. जसे आठवड्यात कोणताही दिवस तुमची सर्व्हिस त्यांना घरी द्यायला हवे, ऑफर आणि डिस्काउंट द्यायचा, ब्युटी प्रोडक्त्त पण ठेवायचा आदी.
- जेव्हा एखादा ग्राहक तुमच्या दुकानावर आला, कि त्यांना सन्मान द्यायचा. अनेक वेळा ग्राहक तुमचे दुकानावर येतो आणि त्याला अटेंड करणार नसतो, अशा वेळी ते ग्राहक पुन्हा तुमच्या दुकानात परत नाही येणार.
- प्रयत्न करा कि बाकी लोकांच्या तुलनेत तुम्ही तुमच्या ग्राहकांना जास्तीत जास्त डिस्काउंट ऑफर देण्याचा प्रयत्न करा. जर तुमचे ऑफर चांगले असतील तर लॉग तुमच्या दुकानावर जास्त येतील.
ह्याच्या ऐवजी जर तुम्ही ऑफर किंवा डिस्काउंट देत असाल तर त्याची जाहिरात नक्की करा. जाहिरात करण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्युटी पार्लरच्या बाहेर बोर्ड लावू शकतो आणि प्रत्येक कस्टमरला सुद्धा सांगा कि तुम्ही तुमच्या सर्व्हिस वर ऑफर/डिस्काउंट देत आहेत. ह्यामुळे कस्टमर अजून लोकांना तुमच्या ऑफर बद्दल सांगतील आणि टीमचा प्रचार स्वतःहूनच होईल.
- डिस्काउंट ऑफर ऐवजी तुम्ही काही रक्कम खर्च करून कुपन सुद्धा देऊ शकता. त्यामुळे कुपन साठी लोक तितकी सर्व्हिस घेण्याचा विचार करतील आणि तुमचा सेल वाढेल.
- अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, पेमेंटच्या पद्धती. आज डिजिटलायझेशनच्या काळात, तुमच्या ग्राहकांना पेमेंट करण्यात काही त्रास नाही व्हायला हवा. कार्ड पेमेंट पासून ऑनलाईन जितके माध्यम आहेत, त्यांना तुमच्या दुकानांमध्ये अव्हेलेबल ठेवा म्हणजे लोक आरामात कोणत्याही पढताईने पेमेंट करू शकतात.
हेयर सलून बिजनेस खोलण्याची पूर्ण माहिती साठी इथे क्लिक करा
आम्हांला आशा आहे कि ह्या बिजनेस प्लॅन मधून तुम्हाला समजले असेल कि कसे तुम्ही एक ब्युटी पार्लर सुरु करू शकता. जर तुमच्या मनात ह्याऐवजी अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून आम्हांला नक्की विचारा.
ह्याऐवजी जर तुम्ही मेडिकल स्टोअर बिजन्सची पूर्ण माहिती हवी असेल तर हा आर्टिकल नक्की वाचा – मेडिकल स्टोअर बिजनेस प्लान